¡Sorpréndeme!

परिणीती चोप्राशी अफेअरच्या चर्चांवर खासदार राघव चड्ढा यांची प्रतिक्रिया | Parineeti- Raghav Chadha

2023-03-24 2 Dailymotion

परिणीती चोप्राशी अफेअरच्या चर्चांवर खासदार राघव चड्ढा यांची प्रतिक्रिया | Parineeti- Raghav Chadha

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता तसेच पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या रिलेशनशिपच्या चांगल्याच चर्चा होत आहेत. मुंबईत एका रेस्टोरंटबाहेर हे दोघे एकत्र दिसल्याने याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय, अशातच या चर्चांवर राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल प्रश्न विचारू नका' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली #raghavchadha #parineetichopra #marriage